सध्या मुंबईत करोनाचे रूग्न कमी झल्यामूळे ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या सटवर पोहचली आहेत...सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून आपण मुंबईच्या सेटवर पोहोचल्याच सांगितलं आहे...#lokmatfilmy #marathientertainmentnews #Sukhmhanjenakkikayasta #Shalini #Madhvinimkar <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber